എനിക-ക---ര- ന-ര---പ-ം വേണം.
എ___ ഒ_ ന__ ഭൂ__ വേ__
എ-ി-്-് ഒ-ു ന-ര ഭ-പ-ം വ-ണ-.
---------------------------
എനിക്ക് ഒരു നഗര ഭൂപടം വേണം. 0 e--kk---ru naga-a bh----dam-v-n--.e_____ o__ n_____ b________ v_____e-i-k- o-u n-g-r- b-o-p-d-m v-n-m-----------------------------------enikku oru nagara bhoopadam venam.
ഒര---ഗര--ര്യട-----ത്ത-ക.
ഒ_ ന__ പ____ ന_____
ഒ-ു ന-ര പ-്-ട-ം ന-ത-ത-ക-
------------------------
ഒരു നഗര പര്യടനം നടത്തുക. 0 oru ---a-- pa--a----m-na-a-huk-.o__ n_____ p_________ n_________o-u n-g-r- p-r-a-a-a- n-d-t-u-a---------------------------------oru nagara paryadanam nadathuka.
स्लाव्हिक भाषा 300 दशलक्ष लोकांची मूळ भाषा आहे.
स्लाव्हिक भाषा इंडो-यूरोपियन भाषांमध्ये मोडते.
जवळजवळ 20 स्लाव्हिक भाषा आहेत.
त्यापैकी सर्वात प्रमुख रशियन ही भाषा आहे.
150 दशलक्ष लोकांहून अधिक लोकांची रशियन ही मूळ भाषा आहे.
यानंतर प्रत्येकी 50 दशलक्ष भाषिक पोलिश आणि युक्रेनियन आहेत.
भाषाविज्ञानामध्ये, स्लाव्हिक भाषा विविध गटांमध्ये विभागलेली आहे.
पश्चिम स्लाव्हिक, पूर्व स्लाव्हिक आणि दक्षिण स्लाव्हिक भाषा असे ते गट आहेत.
पश्चिम स्लाव्हिक भाषा या पोलिश, झेक आणि स्लोव्हाकियन आहेत.
रशियन, युक्रेनियन आणि बेलारूसी या पूर्व स्लाव्हिक भाषा आहेत.
दक्षिण स्लाव्हिक भाषा, या सर्बियन क्रोएशियन आणि बल्गेरियन आहेत.
याशिवाय इतर अनेक स्लाव्हिक भाषा आहेत.
परंतु, तुलनेने या भाषा फार कमी लोक बोलतात.
स्लाव्हिक भाषा ही एक पूर्वज-भाषा आहे.
स्वतंत्र भाषा या तुलनेने उशीरा अस्तित्वात आल्या.
म्हणून, त्या जर्मनिक आणि रोमान्स भाषांपेक्षा वयाने लहान आहेत.
स्लाव्हिक भाषेचा शब्दसंग्रह बहुतांश समान आहे.
कारण अलीकडल्या काळापर्यंत ते एकमेकांपासून दूर झाले नाहीत.
वैज्ञानिकदृष्ट्या, स्लाव्हिक भाषा पुराणमतवादी आहेत.
याचा अर्थ असा की, या भाषेमध्ये अजूनही जुन्या रचना वापरण्यात येतात.
इतर इंडो-यूरोपियन भाषांनी त्यांचे जुने रूप गमावले आहेत.
यामुळेच संशोधनासाठी स्लाव्हिक भाषा ही अतिशय मनोरंजक आहेत.
त्यांचे संशोधन करून, पूर्वीच्या भाषांबद्दल निष्कर्ष काढता येतील.
अशा प्रकारे, संशोधकांना आशा आहे की, ते इंडो-यूरोपियन भाषांपर्यंत पोहोचू शकतील.
स्लाव्हिक भाषा ही काही अक्षराने ओळखली जाते.
यापेक्षा, या भाषेमध्ये इतके ध्वनी आहेत, की जे बाकी भाषांमध्ये नाहीत.
विशेषतः पश्चिम युरोपियांना नेहमी उच्चारण करण्यामध्ये त्रास होतो.
पण काळजी नको - सर्वकाही ठीक होईल! पोलिशमध्ये Wszystko będzie dobrze! [सर्व काही आल्हाददायकहोईल!]